Duration 14:3

सूकती लागली म्हणून गेलव मुळे पकडुक आणि कायच गावला नाय. | मळ्यातून फेरफटका | भाजीपाला आणि बरच काही

241 watched
0
30
Published 2 May 2021

नमस्कार🙏🙏 तर मंडळी आम्ही सकाळी मळ्यात गेलेलव. फिरण्यासाठी आणि नदिक सुकती लागलेली ती बघून काकी बोलले चल मुळे गावतत की बघुया. मी गेलव तर अमका कायच गावक नाय. फक्त खुर्बे आणि 10 मुळे बस...😂😂😂😂 पण मजा इली तूमका जर हा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक शेअर करा SUSCRIBE करा आणि पाहत रहा आम्ही कोकणी

Category

Show more

Comments - 20